काय डोंगार, काय ती हाटील, शहाजीबापूंच्या मीम्सचा धुमाकूळ

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...

Update: 2022-06-26 02:15 GMT

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची कार्यकर्त्यासोबत बोलत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ माजला आहे.

दादा कोंडके या ट्वीटर अकाऊंटवरून शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानंतर मीम्स ट्वीट केलं आहे.

शिवसैनिक अमोल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, तर या रे मुंबईत वाट बघतोय तुमचा "झिरवळ"

डॉ. भारत व्ही. चव्हाण यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, स्व.गणपतराव देशमुखांच्या सांगोल्याचं नाव गद्दारी करून खराब करणारा आडानचोट ला आमदार म्हणून निवडून देणाऱ्याला लाज वाटत असेल स्वतःची ते तिकडं हाटील डोंगर पाहत बसलाय

Full View
Tags:    

Similar News