You Searched For "politics"

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका सभेत राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज नाशिक येथील सभेमध्ये शरद पवार (sharad pawar)यांनी मोदींच्या या वक्तव्याला मोठे आव्हान दिले...
8 July 2023 6:43 PM IST

एकजण घराबाहेर पडत नव्हता म्हणून एका पक्षात फूट पडली आणि एकजण घरात थांबतच नाही म्हणून फूट पडली...असा मेसेज सोशल मीडियावर सध्या फिरतोय...यातला गमतीचा भाग सोडा पण खरंच राजकारणात निवृत्तीचं वय असलं पाहिजे...
8 July 2023 4:57 PM IST

Maharashtra Political Crisis : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदारांना नोटीस बजावणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार तसंच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना ही नोटीस बजावण्यात येणार आहे....
8 July 2023 12:14 PM IST

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल...
8 July 2023 7:38 AM IST

मुंबई – अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री...
5 July 2023 6:27 PM IST

राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन भूकंप होत आहेत. अडीच वर्षांमध्ये राजकारणात अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. अशाच प्रकारचं काही मागच्या तीन दिवसांपासून घडत आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेत फूट पडली त्याचप्रमाणे...
5 July 2023 12:28 PM IST

महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने आमचे कुटुंब तोडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. यावेळी बोलताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या २०२४ ला नाही तर येत्या...
5 July 2023 12:03 PM IST