You Searched For "nitin gadkari"

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे पैशाची कमतरता नाहीये, त्यामुळे रस्त्यांचे काम खासगी कंपन्यांना देण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
3 Aug 2022 8:12 PM IST

राज्यातील सत्तासंघर्ष अजूनही संपलेला नाही. महत्वाचा खरीप हंगाम अतिवृष्टीनं हातातून गेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कृषी विद्यापीठांच्या संशोधनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपचे प्रवक्ते...
19 July 2022 8:24 PM IST

राज्यात सत्तापालट झाला असला तरी जनतेच्या समस्या मात्र कायम असल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. असाच एक कायम चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था.. मुंबई गोवा...
9 July 2022 7:51 AM IST

देवेंद्र फडणवीस यांची उपरोधिक पद्धतीने जी चेष्टा सध्या सोशल मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे त्याच्याशी मी सहमत नाही. उपमुख्यमंत्रीपद देवून त्यांचे पंख कापायचा प्रयत्न दिल्लीतून प्रयत्न झाला...
2 July 2022 3:51 PM IST

साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाचा विषय सध्या चर्चेत आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी काय केले पाहिजे, याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत परखड मते मांडली....
4 Jun 2022 4:58 PM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. विशेष बाब म्हणजे या भेटी दरम्यान अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील...
30 April 2022 1:06 PM IST

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ५ कोटी ४० लाख इतकी मोठी लोकसंख्या महिलांची आहे. आमदार देवेंद्र फडणवीस सन २०१४ ते २०१९ याकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्च करुन...
26 April 2022 12:06 PM IST