‘निसर्ग’मुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, या गाड्यांची वेळ बदलली

17

निसर्ग चक्रीवादळाच्या शक्यतेने मुंबईहून उत्तर भारतात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांची वेळ बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोणत्या गाड्यांची वेळ बदलली आहे आणि त्या आता केव्हा सुटणार आहेत ते पाहूया….

हे ही वाचा…


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, ‘हे’ आहे कारण…

‘निसर्ग’ संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

02542 LTT- Gorakhpur- . सकाळी 11.10 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार

06345 LTT- Tiruvanantpuram सकाळी 11:40 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटेल

01061 दरभंगा एक्सप्रेस सकाळी 12:15 ऐवजी रात्री 8:30 वाजता सुटेल

01071- LTT – Varanasi एक्स्प्रेस दुपारी 12.40 ऐवजी रात्री 9 वाजता सुटेल

Comments