Home > News Update > राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के
X

राज्यात शुक्रवारी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. एका दिवसात १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे.

आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत ४ लाख ९० हजार २६२ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 300 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या १७ हजार ०९२ झाली आहे.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२१,०१२) बरे झालेले रुग्ण- (९३,८९८), मृत्यू- (६६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१२४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०१,९७७), बरे झालेले रुग्ण- (७४,५७९), मृत्यू (२९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,४८४)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,५८०), बरे झालेले रुग्ण- (११,१६३), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१७)

रायगड: बाधित रुग्ण- (१९,३०६), बरे झालेले रुग्ण-(१४,८१३), मृत्यू- (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२००८), बरे झालेले रुग्ण- (१३७१), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (३३७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०७,२०४), बरे झालेले रुग्ण- (६३,१९४), मृत्यू- (२५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,४४४)

हे ही वाचा...

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली

खासगी रुग्णालयांवर भरारी पथकांचा वॉच

महाराष्ट्राबाहेरुन मुंबईत येणाऱ्यांसाठी महापालिकेचा सक्तीचा नियम

सातारा: बाधित रुग्ण- (५२३४), बरे झालेले रुग्ण- (३१०३), मृत्यू- (१६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६७)

सांगली: बाधित रुग्ण- (४१२६), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४३७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७९२१), बरे झालेले रुग्ण- (२९३०), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०,८६८), बरे झालेले रुग्ण- (५९५३), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५१)

नाशिक: बाधित रुग्ण- (१८,८३५), बरे झालेले रुग्ण- (११,८९७), मृत्यू- (५४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (७९०६), बरे झालेले रुग्ण- (४२६६), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५४९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१३,४५२), बरे झालेले रुग्ण- (९१६४), मृत्यू- (५८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७०७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (७४०), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

धुळे: बाधित रुग्ण- (३५९४), बरे झालेले रुग्ण- (२२७२), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५,६६५), बरे झालेले रुग्ण- (१०,३२५), मृत्यू- (५३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०६)

जालना: बाधित रुग्ण-(२१४८), बरे झालेले रुग्ण- (१५९४), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५)

बीड: बाधित रुग्ण- (१३२९), बरे झालेले रुग्ण- (४०२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (९००)

लातूर: बाधित रुग्ण- (३१३४), बरे झालेले रुग्ण- (१४२०), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८१)

परभणी: बाधित रुग्ण- (८७९), बरे झालेले रुग्ण- (४३१), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (७४९), बरे झालेले रुग्ण- (४८६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८)

नांदेड: बाधित रुग्ण- (२८१६), बरे झालेले रुग्ण (९५), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४९)

हे ही वाचा...

ये तो सिर्फ झांकी हैं…

“भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने”

राहुल गांधीचं 17 जुलैचं ट्विट अखेर खरं ठरलं…

मुंबईची ‘बेस्ट’!

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१८९२), बरे झालेले रुग्ण- (७४५), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८७)

अमरावती: बाधित रुग्ण- (२६४०), बरे झालेले रुग्ण- (१८०६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)

अकोला: बाधित रुग्ण- (२८८६), बरे झालेले रुग्ण- (२३२४), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

वाशिम: बाधित रुग्ण- (८३९), बरे झालेले रुग्ण- (५२५), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७०७), बरे झालेले रुग्ण- (९६२), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२८६), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)

नागपूर: बाधित रुग्ण- (७४६७), बरे झालेले रुग्ण- (२२५९), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०२३)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

भंडारा: बाधित रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (४७५), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (६८८), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

Updated : 8 Aug 2020 1:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top