Home > मॅक्स किसान > बोगस बियाणांचं गौडबंगाल नक्की काय आहे? वाचा मॅक्समहाराष्ट्र विशेष बुलेटिन

बोगस बियाणांचं गौडबंगाल नक्की काय आहे? वाचा मॅक्समहाराष्ट्र विशेष बुलेटिन

बोगस बियाणांचं गौडबंगाल नक्की काय आहे? वाचा मॅक्समहाराष्ट्र विशेष बुलेटिन
X

बोगस बियाणांचं गौडबंगाल नक्की काय आहे? वाचा मॅक्समहाराष्ट्र विशेष बुलेटिन, बियाणं बोगस असणं म्हणजे काय रे भाऊ? पाहा जेष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांचं विश्लेषण

https://www.maxmaharashtra.com/max-videos/government-should-immediately-bring-ordinance-to-help-farmers-affected-by-bogus-soybean-seeds/90437/

सोयाबीन च्या पिकाची उगवण क्षमता का कमी झाली? सोयाबीन च्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याची माहिती सरकारला होती का? हे जाणून घेण्यासाठी पाहा शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं विश्लेषण https://youtu.be/8cIyWZoJwXU

बियाणे बदलून देऊन विषय संपणार आहे का? खरे गुन्हेगार कधी पकडणार? शेतकरी नेते अजित नवले यांचा सरकारला सवाल...

https://www.maxmaharashtra.com/max-blog/changing-fake-seeds-will-solve-the-issue-says-dr-ajit-navale/90434/

शेतकऱ्यांच्या बांदावर

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ… जबाबदार कोण?

https://www.maxmaharashtra.com/max-videos/time-for-double-sowing-on-farmers-who-is-responsible/89998/

बोगस बियाण्याने राजकारण तापलं. नाना पेटोले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा नाना पटोले यांच्यावर निशाणा?

https://www.maxmaharashtra.com/max-videos/bogus-seeds-nana-petole-should-not-mislead-farmers-anil-bonde/90399/

बोगस बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटो याचिका, आता प्रतिक्षा न्यायाची

https://www.maxmaharashtra.com/max-videos/sumoto-petition-from-aurangabad-bench-in-bogus-seed-case/90466/

मॅक्सव्हिडीओ…

बियाणाच्या जाती कशा तयार केल्या जातात? पाहा जेष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांचं विश्लेषण

https://youtu.be/dZyDWzRbAws

सोयाबीन च्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याची माहिती सरकारला होती. तरीही सरकार ने असं का केलं? शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा सरकारला सवाल...

https://youtu.be/8cIyWZoJwXU

☛ Subscribe now our Youtube Channel:

https://www.youtube.com/maxmaharashtra

☛ Visit our Official website:

http://www.maxmaharashtra.com

☛ Follow MaxMaharashtra News:

https://www.twitter.com/MaxMaharashtra

Updated : 28 Jun 2020 1:43 PM GMT
Next Story
Share it
Top