मासिक पाळी दरम्यान व्हॅक्सिन घ्यावे का? व्हॅक्सिन घेतल्यावर प्रतिकार क्षमता कमी होते ही अंधश्रद्धा

Update: 2021-04-25 07:38 GMT

भारतीय सोशल मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात मासिक पाळी दरम्यान व्हॅक्सिन घेऊ नये अशा पोस्ट फिरत आहेत.व्हॅक्सिन घेतल्यावर रक्तस्त्राव वाढतो का? व्हॅक्सिन घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी होते का? व्हॅक्सिन घेतलेला लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का? व्हॅक्सिन घेतल्यावर प्रतिकारशक्ती कमी होते ही अंधश्रद्धा आहे, लसीकरण महत्वाचं आहे,अशी शास्त्रीय माहिती दिली आहे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..

Full View

Tags:    

Similar News