परभणी लोकसभा निवडणुकीत मराठा सामाजाची मते ठरणार निर्णायक

Update: 2024-03-22 13:44 GMT

परभणी मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बाल्लेकिल्ला मानला जातो अशातच ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांना महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित करण्यात आलीय परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ही निवडणूक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदार संघात जनतेचा कौल कुणाच्या बाजूने ? याबाबत जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी...

Full View

Tags:    

Similar News