उद्योग व्यवसाय करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते,असे सांगितले जाते. परंतु इच्छा असेल तर मार्ग दिसेल या म्हणीप्रमाणे सोलापूर शहरातील या तरुणाने अगदी कमी भांडवलात चिवडा व्यवसाय केला आहे. या व्यवसायाची सुरुवात कशी झाली जाणून घेण्यासाठी हा व्हीडीओ नक्की पहा