लॉकडाऊन नको तर फडणवीस यांनी माणसांचा जीव वाचवण्याचा पर्याय सांगावा- संजय राऊत

Update: 2021-04-11 06:56 GMT


मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. पण संपूर्ण लॉकडाऊन शिवाय माणसांचे जीव वाचवण्याचा पर्याय फडणवीस यांनी सुचवावा असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलेला आहे. आज देशातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, संपूर्ण देशातच लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Full View

Tags:    

Similar News