पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड बाधीत शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चौपट मोबदला द्या..
रस्त्याला विकासाचे वाहक म्हटले जाते.( new green corridor) पण हा रस्ता ( highways ) ज्याच्या शेतातून जातो त्या शेतकऱ्याच्या विकासाचे काय होते ? याबाबत अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी....