सिध्दू मुसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड
प्रसिध्द गायक सिध्दु मसुवालाच्या हत्येला आठवडा उलटून गेला आहे. मात्र या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच एकूण आठ आरोपींपैकी दोन आरोपी पुण्यातील असल्याने सिध्दू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.;
0