बीड जिल्ह्यात प्रवीण दरेकर यांचा दोनदा आडवला ताफा:पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

Update: 2022-06-12 10:21 GMT

बीडमध्ये पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांची गाडी आणि ताफा आडण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून पंकजाताई मुंडे यांच्या समर्थका कडुन करण्यात आला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली आहे . मात्र यामध्ये ताफा घडवत असताना प्रवीण दरेकर यांच्या चालकाने घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना चक्क गाडीत खाली शिरण्याचा प्रयत्न केला असून भाजप कार्यकर्ते पंकजाताई समर्थक हे पुन्हा आक्रमक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली असून यामध्ये पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं.

Tags:    

Similar News