ना पाणी, ना रस्ता,माढा मतदारसंघातील जनतेची भयंकर अवस्था

Update: 2024-03-24 14:01 GMT

प्रत्येक निवडनुकीत माढा मतदारसंघाची राज्यात चर्चा होते. माढ्यातील विजय हा प्रतिष्ठेचा मानला जातो. पण माढा मतदारसंघातील अनेक गावे अद्यापपर्यंत मूलभूत नागरी सुविधांच्यापासून वंचित आहे. माढ्यातील मतदारांनी नेत्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पण येथील गावांच्या, मतदारांच्या प्रतिष्ठेचे काय ? पहा माढा मतदारसंघातील नागरिकांनी मांडलेला जनतेचा जाहीरनामा. मुकुंदराज काकडे यांच्यासोबत…

Full View

Tags:    

Similar News