राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयीउत्सव

Update: 2023-11-06 07:17 GMT

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वत्र गुलालाची उधळण सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजयी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचशी बातचीत केली आहे,आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View


Tags:    

Similar News