माढ्यातील नेत्यांना मतांची काळजी तर आम्हाला पाण्याची

Update: 2024-03-22 13:51 GMT

निवडणुका जवळ येतील तसे आश्वासनांचे जाहीरनामे गावागावात पोहचत आहेत. पण माढा लोकसभा मतदारसंघातील रणदुलाबाद गावातील जनता पाणीटंचाईला तोंड देत आहे. माढा मतदारसंघातील या गावातील जनतेचा जाहीरनामा मांडला आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी…

Full View

Tags:    

Similar News