'अधिश' बंगल्याप्रकरणी नारायण राणे यांना मोठा झटका
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि मुंबई महापालिका यांच्यात संघर्ष रंगला आहे. त्यातच राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याप्रकरणी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने हा नारायण राणे यांना मोठा झटका मानला जात आहे. (BMC);
0