धक्कादायकः जनावराच्या गोठ्यात सौर ऊर्जेच्या प्रकाशात बाजावर केला अमानुषपणे गर्भपात..
बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून हा गर्भपात शेतातील जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला जात होता. विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या उजेडात हे पाप करण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.;
0