देशभरात आतापर्यंत १० हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त

Update: 2020-05-03 00:53 GMT

कोरोनच्या संकटाशी लढताना एक दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाचे १० हजारांच्यावर रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २ हजार ४११ ने वाढून आता ३७ हजार ७७६ झाली आहे.

हे ही वाचा...


ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद टिकलं, फडणवीस झाले बलवान !

महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी.

नाटकातल्या माणसालाही जास्त नाटकं केलेले आवडत नाही…

देवेंद्र फडणवीस का होत आहेत ट्रोल?

तर २४ तासात ७१ कोरोना रुग्णांची मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता १ हजार २२३वर पोहोचली आहे. पण या सर्व गंभीर परिस्थितीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मात्र १० हजार १८ झाली आहे. दरम्यान देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून आता ही संख्या १२ हजारांच्यावर गेली आहे. तर त्यानंतर गुजरात – ४३२१ आणि दिल्लीत ३ हजार ७३८ रुग्ण आहेत.

Similar News