मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये भेटणार आहोत कृषी क्षेत्रात आपलं करिअर करणाऱ्या अमरावतीच्या दीप्ती वानखेडे यांना...
आजकालच्या तरुण पिढीचे वेगवेगळ्या कला क्षेत्रात जाण्याचे स्वप्न असते मात्र कृषी क्षेत्रात करिअर करण्यास कुणीही तयार नसते. मात्र अमरावतीच्या दीप्ती वानखेडे या तरुणीच्या अंगात लहानपणापासून शेती भिनली होती. कृषी क्षेत्रात काहीतरी वेगळं कराण्याची जिद्द, स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी अमरावती ते इस्रायलचा प्रवास तिने कसा गाठला पाहुयात....
https://www.youtube.com/watch?v=1h0qR3afVyU