६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन... या दिनानिमित्त लाखोच्या संख्येनं अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. चैत्यभूमी परिसरातील शिवाजी पार्क येथे अनुयायांना राहण्यासाठी सोय केली जाते. यावेळी अनेक तरूणांनी गाण्यातून बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. पाहा, ऐका या गाण्याचे बोल...