सोनूकडून 'सूद' कोण वसूल करणार?

Update: 2020-06-09 10:13 GMT

स्थलांतरित मजुरांना मदतीसाठी पुढाकार घेत असलेल्या अभिनेता सोनू सूदवर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला. पण सोनू सूदने तातडीने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि वादावर पडता पडला. पण यानिमित्ताने बॉलिवूड कलाकार आणि राजकारण याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये, याचे विश्लेषण केले आहे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...

Full View

 

Similar News