घरगुती सोने खरेदी घटली, तरीही सोनं तेजीत! काय आहे कारण?

Update: 2020-07-30 13:16 GMT

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक घरगुती कार्याच्या वेळी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, अलिकडे सोन्याच्या भावाने 50 हजार पार केल्याने सोन्याची लग्नकार्यात होणारी खरेदी कमी झाल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. मात्र, घरगुती सोने खरेदी कमी झाली असली तरीही सोन्याचे भाव तेजीत आहेत.

घरगुती सोन्याची मागणी कमी झाली असली तरी सोन्याचे भाव का वाढत आहेत? मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांताचा विचार केला असता, घरगुती मागणी जरी कमी झाली असली तरी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोण गुंतवणूक करत आहेत?

सोन्याच्या भाववाढीला जबाबदार कोण? सोन्याच्या भाववाढीचे मार्केटवर नक्की काय परिणाम होतात? पाहा जळगाव येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी स्वरुप कुमार लुंकड यांनी केलेलं विश्लेषण

Tags:    

Similar News