काय आहे आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायदा: विश्वास उटगी

Update: 2020-05-26 15:12 GMT

जगात लॉकडाऊन नंतर कामगारांचा प्रश्न मोठ्या तीव्रतेनं समोर येत आहे. अनेक राज्यांनी कामगार कायद्यात बदल केला आहे. त्याचबरोबर अनेक कामगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. मात्र, स्थलांतरीत झालेले हे कामगार पुन्हा परत आले तर यांना नोकऱ्या मिळतील का? स्थलांतरीत झालेल्या कामगारांना त्यांना त्यांच्या राज्यात किंवा गावात गेल्यानंतर रोजगार कसा मिळणार? कामगारांच्या समस्या कोणत्या? जाणून घ्या कामगारांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडणारे विश्वास उटगी यांचे विश्लेषण

Full View

 

Similar News