MVACrises: सत्तापेचाचा मुख्य केंद्रबिंदू 'विधिमंडळात' काय होतेय?

Update: 2022-06-29 07:51 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं घडतंय काय? राज्यपालांचा विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय योग्य आहे का? विशेष अधिवेशनाची नेमकी विधिमंडळात काय तयारी सुरू आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पारडं फिरणार का? बंडखोर आमदारांचे नेमकं होणार काय? विश्‍वासमत कोण जिंकणार? महाविकास आघाडी सरकार पडणार का? राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री बनणार? विधिमंडळाच्या आवारातून या सगळ्या राजकीय घडामोडींचे विश्लेषण केले आहे Maxमहाराष्ट्राचे सिनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी..

Full View
Tags:    

Similar News