निवडणूक आणि भेळ

Update: 2019-10-15 15:28 GMT

भेळ बनवताना सर्व पदार्थांची भेसळ केल्यावर चविष्ट भेळ बनते असचं काहीसं राजकारणाचंही आहे. अनेक पक्षातील राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, हेवेदावे, पाठींबे, बंडखोरी, कुरघोडी या आणि अशा अनेक मुद्द्यांच्या भेसळीतुन राजकारणाची रंगत वाढत असते. मग या राजकीय घडामोडींवर चर्चांचा फडही रंगतो. असाच एक फड म्हणजे पुण्यातील शिरुर येथील सरहदवाडी.. इथं भेळीच्या दुकानांची रांग लागते. महाराष्ट्राचे अनेक बडे नेते पुर्वीपासुन या ठिकाणाला भेट देतात. कशी आहे इथली राजकीय भेळ जाणुन घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/765741830542502/?t=255

Similar News