JournalismDay : माध्यमांचं व्यावसायिकरण झालंय का?

महिला म्हणून ३५ वर्ष राजकीय पत्रकारितेचा प्रवास आणि माध्यमांच्या व्यावसायिकरणांवर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांची मुलाखत

Update: 2026-01-06 10:24 GMT

पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय पत्रकार राही भिडे यांची मॅक्स महाराष्ट्रने घेतलेली मुलाखत पुन:प्रकाशित करत आहोत.

या मुलाखतीत राही भिडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यावेळी पत्रकारितेचा उद्देश समाजातील वाईट गोष्टी उघड करणे, गरीबांना न्याय मिळवून देणे आणि समाधान मिळवणे असा होता. मात्र, पत्रकारिता हे पुरुषप्रधान क्षेत्र होतं. महिलांना फक्त सांस्कृतिक बातम्या, महिला विषय किंवा अनुवादाची कामे मिळत होती. राजकारण, गुन्हे किंवा न्यायालयाच्या बातम्या महिलांना दिल्या जात नव्हत्या. मात्र आज तसं नाही. महिला म्हणून ३५ वर्ष राजकीय पत्रकारितेचा प्रवास आणि माध्यमांच्या व्यावसायिकरणांवर भाष्य केलंय ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी..

.Full View

Similar News