महागाईवरचा प्रश्न टाळणाऱ्या स्मृती इराणी यांना सामान्यांचे सवाल

Update: 2022-04-12 02:38 GMT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना विमान प्रवावास एका महिलेने वाढत्या महागाईवरुन प्रश्न विचारला, त्यावर स्मृती इराणी यांनी कोरोनाच्या मोफत लसी, गरिबांना मोफत धान्य वाटप अशी उहादरणं देण्यास सुरूवात केली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर सामान्यांना काय वाटते ते पाहा...

Full View
Tags:    

Similar News