Mahaparinirwan Din : बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवर !

Update: 2025-12-05 09:47 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर कशी सुरु आहे तयारी... बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने आलेल्या अनुयायांसाठी कोण- कोणत्या सुविधा आहेत. काय आहेत लोकांच्या भावना ? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...

Full View

Similar News