Maharashtra politics heats up : चव्हाणांचं वादग्रस्त वक्तव्यं अन् लातूरमध्ये BJP कार्यकर्त्यांची अडचण
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना आता थेट लोकांसमोर जातांना अडचणी येतात ? नेमकं ग्राऊंडवर काय सुरुय ? यासंदर्भात मॅक्स वूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी काँग्रेस-भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत साधलेला हा संवाद आवर्जून पाहा...