BMC Elections 2026 : शहरांचा विकास कसा झाला पाहिजे?

शुद्ध पाण्यापासून शुद्ध हवेपर्यंत कसं असाव शहर नियोजन ? संविधानातील मूल्ये आणि शहरांचा विकास यावर मांडणी करताहेत काँग्रेस राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे..

Update: 2026-01-13 04:05 GMT

राज्यात महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान असून १६ तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरांचा विकास कसा झाला पाहिजे? शहरातील जमिनीचा कंट्रोल कुणाच्या हाती? महाराष्ट्रतलचं नव्हे तर देशभरातल्या शहराचं राजकारण जमिनीभोवती खरचं फिरत आहे का? मुंबईतल्या जमिनीचे भाव अदानी ठरवेल? शुद्ध पाण्यापासून शुद्ध हवेपर्यंत काय नियोजन आहे? एकंदरित संविधानातील मूल्ये आणि शहरांचा विकास यावर मांडणी करताहेत काँग्रेस राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे... पाहा


Full View

Similar News