Sant Gadge Baba संत गाडगेबाबा आणि Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. गाडगेबाबा आजारी असताना शेवटच्या क्षणात त्यांनी डॉ. बाबासाहेबांना दिली होती अमूल्य भेट. काय होती ही भेट जाणून घ्या गौतम महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांच्याकडून…