जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळल्यानं शेतकऱ्यांना खरंच दोन पैसे मिळतील का?: अजित नवले

Update: 2020-05-20 17:31 GMT

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या शेती पॅकेज मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा सौम्य करण्याचे सूतोवाच केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा, बटाटा, खाद्य तेल, तेल बिया, डाळी हे पदार्थ वगळण्यात आले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे या वस्तूंच्या किंमतीचे नक्की काय होणार आहे ? शेतीमालाला अधिक भाव मिळण्याबाबत काय होणार आहे ? कांद्याच्या दराबाबतचे खरे इंगित कशात आहे? सांगत आहेत किसान सभेचे राज्य सरचिटणीस, डॉ. अजित नवले पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News