मराठा आरक्षण: आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांनी एकत्र येण्याची गरज - श्रावण देवरे

Update: 2020-09-13 15:23 GMT

गरिब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांविरोधात संघर्षांचा लढा उभरण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यावर ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्रा. श्रावण देवरे यांनी जातीव्यस्थेची अर्थव्यवस्था बळकट होत चालली आहे त्याप्रमाणामध्ये जातीव्यवस्थेतील जे शोषक आहेत ते जास्त बळकट आणि क्रूर होत चालले आहेत. त्यामुळे जातीव्यवस्थेमधील शोषितांची नेमकी अवस्था काय आहे?

तसेच मराठा समाज सामाजिकदृष्टया मागासलेला नसून तो आर्थिकदृष्टया मागासलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला माझा पाठिंबा असून जात-पात बाजूला ठेऊन आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गांनी संघटित होण्याची गरज असल्याचे श्रावण देवरे यांनी म्हटलं आहे. पाहा हा व्हिडिओ

Full View

Similar News