Covid 19 च्या लढाईत भारतासाठी हवाय मार्शल प्लान

Update: 2020-04-12 15:52 GMT

आपला देश सर्वात गंभीर संकटाचा मुकाबला करत आहे. आपल्या समोर एक वैद्यकीय संकट आहे आणि दुसरे आर्थिक आहे. आर्थिक संकटाचा सर्वात जास्त फटका स्वयंरोजगारांना बसणार असून सरकारने नेमकं काय केलं पाहिजे... लंडनमधील इम्पेरीयल कॉलेजच्या अभ्यासानुसार करोना संसर्गाची संख्या जेव्हा सर्वाधिक टोकाला पोहचेल तेव्हा देशाची परिस्थिती नेमकी काय असणारेय ? लॉकडाऊनच्या पलीकडे आपली दूरगामी रणनीती काय असायला हवी?कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत लढण्यासाठी भारताला कोणत्या मार्शल प्लानची गरज आहे. सांगतायेत आर्थिक घडामोडींचे विश्लेषक मिलिंद मुरुगकर... पाहा हा व्हिडिओ…

Full View

Similar News