राज्यसभा निवडणूक : अपक्षांची डिमांड वाढली, राजकीय समीकरणांसाठी जुळवाजुळव

Update: 2022-06-02 14:30 GMT

राज्यसभा निवडणुकीची रंगत भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे वाढली आहे. त्यातच आता अपक्ष आणि सत्ताधारी आघाडीतील आमदारांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट गणितं मांडत निवडणूक सोपी नसल्याचे म्हटले आहे.

Full View

Tags:    

Similar News