फूस पत्रकारिता म्हणजे काय? माध्यमं टीआरपी वाढवण्यासाठी बनावटी बातम्या तयार करत आहेत का? फेक न्यूजचा सर्वसामान्यांवर नेमका काय परिणाम होतोय? पत्रकार आणि पत्रकारितेची विश्वासार्हता कशी जपली पाहिजे? यासंदर्भात प्रा. शिवाजी जाधव यांचे सखोल विश्लेषण नक्की पाहा.