अस्वस्थ अमेरिका : लॉस एंजेलिसमधून ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2020-06-09 06:51 GMT

जॉर्ज फ्लॉईड या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकत लोक रस्त्यावर उतरले आणि काही ठिकाणी तर हिंसाचार सुद्धा झाला. या आंदोलनाला आता दोन आठवडे झाले आहेत. पण लोक अजूनही रस्त्यावर उतरून कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी करत आहेत. पण केवळ कृष्णवर्णीय लोक रस्त्यावर उतरले आहेत असे नाही तर अनेक गोरे लोक या आंदोलनात पुढे आहेत.

इथे कशाप्रकारे आंदोलन सुरू आहे, आंदोलकांचे काय म्हणणे आहे हे थेट लॉस एंजेलिसमधील आंदोलनाच्या ठिकाणाहून सांगत आहेत समीर खान. समीर खान हे मुळचे पुण्याचे असून ते कामानिमित्त लॉस एंजेलिसमध्ये राहत आहेत.

Full View

 

 

Similar News