महागाईचे चटके : रोजंदारी २०० आणि खर्च ३००, सांगा जगायचं कसं?

Update: 2022-04-01 07:25 GMT

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, त्यामुळे वाढलेली महागाई यामुळे सामान्यांचा संताप होत नाही का, असा प्रश्न आम्ही ज्यावेळी सामान्य नागरिकांना विचारला तेव्हा, राग आला तरी काय करु शकतो अशी हतबल प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. पण अनेकांनी आपली व्यथाही मांडली. आमचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट..

Full View
Tags:    

Similar News