...तुम्ही सिंहाचे छावे आहात... हे जर समजून घ्यायचे असेल तर भीमाकोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट द्या- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमाकोरेगाव विजयस्तंभाला प्रथम भेट दिली. यावेळी बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलं आहे सांगताहेत 'जग बदलणारा बाप माणूस' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ

Update: 2025-12-31 06:31 GMT

Dr. Babasaheb Ambedkar ...तुम्ही सिंहाचे छावे आहात... हे जर समजून घ्यायचे असेल तर भीमाकोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट द्या- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला प्रथम भेट दिली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत Bhima Koregaon Victory Pillar विजयस्तंभाला मानवंदना देऊन महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक बाबासाहेबांनी केलं. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानंतर दरवर्षी १ जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच लाखोच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपल्या भाषणात सांगताहेत जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ पाहा.

Full View

Similar News