BMC Election | कचरा, नाला, रोगराईचं साम्राज्य, कसा हवा मानखुर्दवासियांना नगरसेवक?
Mankhurd मानखुर्द परिसरातील वाढत्या रोगराईचे कारण नेमकं काय आहे. परिसरातील साफसफाईचे नियोजन महानगरपालिका कसे करतेय? घाणीचं, कचऱ्याचं साम्राज्य असलेल्या मानखुर्दची सद्यस्थिती नेमकी काय आहे. काही दिवसांवर असलेल्या महानगपालिकांच्या निवडणुकांकडे जनता कशी पाहत आहे? काय विचार करत आहे? यंदा कुणाची निवड करायची आहे? आपल्या परिसराचं भवितव्य कोण घडवणार आहे अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी बीशल मिश्रा यांनी पाहा व्हिडिओ...