मानवीहक्क संकल्पना आणि आपण

Update: 2020-04-18 13:23 GMT

सध्या कोरोना व्हायरस ला हरवण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. मात्र, त्या काळात मानवी हक्काचं उल्लंघन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मानवी हक्क म्हणजे काय? लॉकडाऊन च्या काळात मानवाचे कोणकोणते हक्क अबाधित राहतात. मानवी हक्काचं उल्लंघन झालं म्हणजे नक्की काय होतं? या संदर्भात मानवाधिकार विश्लेषक असीम सरोदे यांनी मॅक्समहाराष्ट्रातील प्रेक्षकांशी संवाद साधला पाहा प्रेक्षकांच्या प्रश्नांना असिम सरोदे यांनी दिलेली उत्तर...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/510790679589352/

 

Similar News