BMC Election 2026 : मुंबईकर मतदार दैनंदिन बस प्रवासावर समाधानी आहेत का ?

Update: 2026-01-06 10:49 GMT

BMC Election 2026 : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या निमित्ताने बस स्टॉपवरील गर्दी काय म्हणतेय? बस प्रवाश्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? तसेच मुंबईकर मतदार दैनंदिन बस प्रवासावर समाधानी आहेत का ? पाहा जनतेचा जाहीरनामा...

Full View

Similar News