Bhima Koregaon Vijaystambh : 208 वर्ष जुन्या विजयस्तंभाला तिरंग्याची थीम का ?
१ जानेवारी म्हणजे शौर्य दिन… पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट देऊन शूर वीरांना मानवंदना आणि अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी येत असतात. लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासन कशा पद्धतीने सुविधांचे व्यवस्थापन करतात ? तसेच यंदा विजयस्तंभाला राष्ट्रध्वज तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे? काय आहे यामागील कारण? एकंदरित भीमा-कोरेगाव शौर्य दिनाची तयारी कशी सुरु आहे. सांगताहेत भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे (Rahul Dambale)