आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांची पीछेहाट का होतेय ? साहित्यिक ज.वि. पवारांचं विश्लेषण
काही दिवसांपूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती केली, अशा युतीचा आंबेडकरी अनुयायांवर काय परिणाम होईल? आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांची पीछेहाट का होतेय ? यावर आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते, विचारवंत, लेखक, साहित्यिक ज.वि. पवार यांनी विद्यमान राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक घडामोडींवर परखड भाष्य केलंय...महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रनं संवाद साधला...