MaxMaharashtra च्या बातमीनंतर जात-पंचायत हादरली; पीडित महिलेला धमक्या

Update: 2022-04-04 14:02 GMT

 एक रुपयाची बिदागी देऊन घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा अघोरी प्रकार वैदू समाजातील जातपंचायती मध्ये प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून आता जातपंचायतीने पीडितेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. पोलीस कारवाई होऊ नये यासाठी जात पंचायत सारवासारव करत असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पिडीता अश्विनी हटकर आणि सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी केली आहे.

Full View
Tags:    

Similar News