राहुल गांधी आणि अभिजीत बॅनर्जी यांच्या मुलाखतीचा अन्वयार्थ काय?: संजय आवटे

Update: 2020-05-05 08:06 GMT

आज कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने देशाची आर्थिक गती मंदावली आहे. या संदर्भात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी बातचित केली. देशाला या महामारी च्या संकटातून कसे बाहेर काढता येईल. या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. नक्की काय झाली चर्चा झाली. या चर्चेचा अन्वयार्थ काय? पाहा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचं रोखठोक विश्लेषण

 

Full View

Similar News