Savitribai Phule's Poetry : शेतावर काम करणाऱ्या शूद्राची स्थिती मांडणारी सावित्रीमाईंची कविता

Update: 2026-01-02 17:35 GMT

Savitribai Phule's Poetry सावित्रीबाई फुले यांची ‘ब्रह्मवंती शेती’ ही कविता सादर करत आहेत संविधान संवादक शीतल यशोधरा... 

ब्रम्ह असे शेती ‖ अन्नधान्य देती ‖

अन्नास म्हणती ‖ परब्रम्ह 

शुद्र करी शेती ‖ म्हणुनी खाती ‖

पक्वान्न झोडती ‖ अहं लोकाशी 

दारुडे बोलती ‖ तैसे हे वागती ‖

मतलब नीती ‖ वाचालांची 

जे करती शेती ‖ विद्या संपाद्ती ‖

तया ज्ञानवंती ‖ सुखी करी 

ह्या रचनेतून सावित्रीबाई फुले यांनी दोन स्तरावर मांडणी केलेली दिसते श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा.

Full View

Similar News