'रिफायनरी हटाव कोकण बचाव'

Update: 2017-12-13 08:25 GMT

आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी राजापूर तालुक्यातील आमदार राजन साळवी यांनी 'रिफायनरी हटाव कोकण बचाव'असा नारा दिला आहे. पाहा हा व्हिडीओ

Full View

Similar News