मुंबईकरांंना शुक्रवार पासून होणार पेंग्विनचे दर्शन

Update: 2017-03-15 09:46 GMT

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन शुक्रवार पासून सर्वसामान्यांना पाहता येणार आहेत. त्याआधी या पेग्विंनला ठेवण्यात आलेल्या स्थळाची ही एक्सक्लुसिव्ह दृष्य माॅक्स महाराष्ट्रकडे आली आहेत.

 

Similar News